
बॉलिवूड तसेच टीव्हीवरील या लोकप्रिय अभिनेत्याने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. तसेत पत्नीनेही हिंदी मालिकांत नाव कमावलं आहे. ओळखा पाहू कोण आहे ही गोड जोडी.

अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) आणि पत्नी किर्ती गायकवाड (Keerti Gaekwad Kelkar) त्यांच्या लग्नाचा 16 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

'सिंदूर तेरे नाम का' या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं. या दरम्याने ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंर त्यांनी आणखी एका मालिकेत काम केलं.

शरद आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसतो. सोशल मीडियावर देखिल तो आपल्या कुटुंबासोबत फोटो पोस्ट करत असतो.




