बॉलीवूडचे पॉवर कपल बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतात. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरची जोडी चाहत्यांना आवडते.
बिपाशा बसूने तिचे इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने तिच्या नवीन कारची झलक दाखवली आहे.