advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Big Boss OTT: कार्निव्हल थीमने सजलं बिग बॉसचं घर; पाहा INSIDE PHOTOS

Big Boss OTT: कार्निव्हल थीमने सजलं बिग बॉसचं घर; पाहा INSIDE PHOTOS

छोट्या पडद्याचा प्रसिद्ध शो बिग बॉस ओटीटी (Bigg Boss 15) 8 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. तर आता बिग बॉसच्या घराचे फोटो समोर आले आहेत. पाहा फोटो.

01

02
बिग बॉसच्या घरात सुरूवातीलाच कार्निव्हल थीम पाहायला मिळत आहे.

03
लहानसा स्विमींगपूलही घरात असणार आहे.

लहानसा स्विमींगपूलही घरात असणार आहे.

advertisement
04
याशिवाय जीम देखील आहे. बिग बॉस ओटीटीच्या घरात त्यामुळे फिटनेसची कमतरता भासणार नाही.

05
लिव्हींग रूम हा बिग बॉसच्या लोगोने सजवली आहे. करण जोहर इथेच स्पर्धकांना भेटणार.

06
सुंदर विद्युत रोशनाई देखील करण्यात आली आहे.

07
तर यावेळी बेड्सना नवे फिचर्स देण्यात आले आहेत.

08
याशिवाय गार्डन देखील आहे.

याशिवाय गार्डन देखील आहे.

advertisement
09
सुंदर किचन देखील बनवण्यात आलं आहे.

सुंदर किचन देखील बनवण्यात आलं आहे.

advertisement
10
तर डायनिंग टेबल आता गार्डनमध्ये आणण्यात आला आहे.

11
मध्यभागी सुंदर झुंबर पाहायला मिळत आहे.

मध्यभागी सुंदर झुंबर पाहायला मिळत आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • छोट्या पडद्याचा प्रसिद्ध शो बिग बॉस ओटीटी (Bigg Boss 15) 8 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. तर आता बिग बॉसच्या घराचे फोटो समोर आले आहेत. पाहा फोटो.

    MORE
    GALLERIES