सर्वत्र नवरात्रीचा उत्साह सुरू आहे. अशातच बिग बॉस मराठी 4 च्या स्पर्धकांनी देवीचं दर्शन घेण्यासाठी थेट दगडी चाळीत हजेरी लावली.
अभिनेता अक्षय वाघमारे हा दगडी चाळीचा जावाई आहे हे सगळ्यांना माहिती आहे. अक्षयनंच त्याच्या मित्रांना देवीचं दर्शन घेण्यासाठी आमंत्रण दिलं होतं.