मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Bigg Boss 4 Finale : नाद करायचा नाय! अखेर अक्षय केळकरने कोरलं बिग बॉस पर्व 4 च्या विजेतेपदवर नाव

Bigg Boss 4 Finale : नाद करायचा नाय! अखेर अक्षय केळकरने कोरलं बिग बॉस पर्व 4 च्या विजेतेपदवर नाव

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक म्हणजे 'बिग बॉस' होय. या शोला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत असते. शोमध्ये सतत होणारे वादविवाद, राडे, मैत्री, प्रेम या गोष्टी प्रेक्षकांना आकर्षित करुन घेत असतात. यंदा बिग बॉस मराठीचा चौथा सीजन सुरु झाला होता. बिग बॉसच्या या सीजनचा आज महाअंतिम सोहळा पार पडला आहे. या पर्वाचा विजेता कोण बनणार? बिग बॉसची ट्रॉफी कोणाच्या हातात येणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले होते. आता अखेर बिग बॉसच्या विजेत्याचं नाव समोर आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India