Home » photogallery » entertainment » BIGG BOSS MARATHI CUTE GIRLS SONALI PATIL VEENA JAGTAP COLORS MARATHI MHGM

Bigg Boss Marathi : कधी सारंगे तर, कधी निखळ हसू; बिग बॉस मराठीच्या घरातील या क्यूट गर्ल्स आठवतात का?

बिग बॉसच्या घरात अनेक जण येतात राडे घालतात. त्यात काही लोक आपली वेगळी ओळख बनवतात. तर काही आपल्या क्यूट अंदाजान प्रेक्षकांची मनं जिंकतात. अशाच बिग बॉसच्या घरातील काही क्यूट गर्ल्स तुम्हाला माहिती आहेत का?

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India