मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Bigg Boss Marathi : बिचुकलेची अटक ते सोनालीवर विशालचे गंभीर आरोप; 'हे' आहेत बिग बॉसमधील बहुचर्चित वाद

Bigg Boss Marathi : बिचुकलेची अटक ते सोनालीवर विशालचे गंभीर आरोप; 'हे' आहेत बिग बॉसमधील बहुचर्चित वाद

बिग बॉस मराठी रियालिटी शो कलाकारांमधील भांडणं आणि राडे यासाठी प्रसिद्ध आहे. शोचे मागील तीन सीझन खूप यशस्वी झाले कारण ते वाद, अटक आणि मारामारीने भरलेले होते. आता, बिग बॉस मराठी 4 लवकरच सुरु होणार आहे, आणि त्याआधी, 1, 2 आणि 3 सीझनच्या गाजलेल्या भांडणांवर एक नजर टाकूया. बिग बॉसच्या घरातील हे वाद आठवतायत का?

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India