हाताला दुखापत झाल्यानं घराबाहेर पडलेल्या अभिनेत्री तेजस्विनी लोणारीला सगळेच मिस करत आहेत.
2/ 8
तेजस्विनीच्या हाताला केवळ फ्रॅक्चर असल्याचं आपण पाहिलं पण हाताना नेमकी कुठे आणि कितपत दुखापत झाली यांची माहिती समोर आली आहे.
3/ 8
तेजस्विनीनं सांगितलं, हात फ्रॅक्चर झाला नाहीये. उजव्या हाताचं चौथ बोटाला बेटाकार्पलजवळ एक क्रॅक गेला आहे.
4/ 8
हाताची जास्त हालचाल होऊ नये यासाठी प्लास्टर करण्यात आलं आहे.
5/ 8
बिग बॉसच्या घरातील डॉक्टरांनी तेजस्विनीला 6 आठवडे हाताची काळजी घेण्याची आणि फ्रॅक्चर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
6/ 8
पण घराबाहेर आल्यानंतर तेजस्विनीच्या डॉक्टरांनी मात्र तिला 4 आठवडेचं फ्रॅक्चर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
7/ 8
मागच्या 2 आठवड्यांपासून तेजस्विनीच्या हाताला दुखापत होऊन हाताला फ्रॅक्चर करण्यात आलं आहे. तेजस्विनीच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी 2 आठवड्यांनी हात पूर्णपणे बरा होईल.
8/ 8
बिग बॉसच्या घरात हाताला दुखापत झाल्यानंतर सगळ्या सदस्यांनी तेजूची खूप काळजी घेतली. आता घराबाहेर तेजूची आई तिच्याबरोबर सतत असून ती तिची काळजी घेत आहे, असं तेजस्विनीनं सांगितलं.