बिग बॉसच्या घरात आज पाचवे एलिमिनेशन पार पडले. अभिनेत्री रुचिरा जाधवला आज बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला.
बिग बॉस मराठीची या आठवड्यातील चावडी चांगलीच रंगली. शेतकरीच नवरा हवा मालिकेतील कलाकार रुचा गायकवाड, प्रदीप घुले आणि निर्माती श्वेता शिंदे बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना भेटले.
मागच्या काही भागांमध्ये रुचिरा अशांत झालेली पाहायला मिळाली होती. अखेर तिला आज घराबाहेर पडावं लागलं आहे.
पुढच्या आठवड्यात कोण राहील ? कोण जाईल ? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी