बिग बॉसच्या मराठीच्या घरात पहिल्यांदा एका आठवड्यात दोन सदस्य आऊट झालेत.
advertisement
02
विकेंडच्या चावडीवर आज अभिनेत्री यशश्री मसुरकरला घराबाहेर पडावं लागलं.
advertisement
03
यशश्रीबरोबर किरण माने, अमृता देशमुख, अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी डेंजर झोनमध्ये होते.
advertisement
04
त्यातून यशश्रीला घराबाहेर पडावं लागलं. अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी सेफ झाल्या.
advertisement
05
आता किरण माने आणि अमृता देशमुख यांच्यापैकी एक जण आऊट होणार आहे.
advertisement
06
रविवारी कोणता दुसरा सदस्य घराबाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
advertisement
07
यशश्री आऊट झाल्यानंतर ती घरातील कोणत्याही सदस्याला बाय न करता घरातून निघून गेली.
advertisement
08
घरातील सदस्यांना शेवटचं भेट असं सांगूनही ती कोणाला भेटली नाही.
advertisement
09
मात्र घरातून बाहेर पडताना ती सदस्यांना भेटली असती तर खूप इमोशनल झाली असती आणि मला रडायचं नव्हतं म्हणून मी कोणाला भेटली नाही, असं तिनं महेश मांजरेकरांना सांगितलं
FIRST PUBLISHED :
09
Yashashree Masurkar : टुकटूक राणीचा BBच्या घरातील प्रवास थांबला; कोणालाही न भेटता तरातरा पडली बाहेर
बिग बॉसच्या मराठीच्या घरात पहिल्यांदा एका आठवड्यात दोन सदस्य आऊट झालेत.