मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस च्या घरातील स्पर्धकांची संपूर्ण लिस्ट; जाणून घ्या कोण कोण सहभागी होणार

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस च्या घरातील स्पर्धकांची संपूर्ण लिस्ट; जाणून घ्या कोण कोण सहभागी होणार

गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची चर्चा सुरू आहे. चौथं पर्व कधी सुरू होणार याकडं प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून येत्या २ ऑक्टोबर पाहून बिग बॉस मराठीचं नवीन पर्व सुरू होत आहे. या नवीन पर्वात नेमकं कोण कोण सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. पहा कोण सहभागी होणार.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India