advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / सलमान- शाहरुखला मागे टाकत 'या' सेलिब्रिटीने पटकावलं 2022 गुगल सर्चच्या टॉप 3 मध्ये स्थान

सलमान- शाहरुखला मागे टाकत 'या' सेलिब्रिटीने पटकावलं 2022 गुगल सर्चच्या टॉप 3 मध्ये स्थान

2022 हे वर्ष लवकरच संपणार आहे. आता वर्षाअखेर गुगलने यावर्षी 'गुगल मोस्ट सर्च केलेले सेलिब्रिटी 2022' ची यादी जाहीर केली आहे. यातील टॉप सर्च झालेल्या सेलिब्रिटींचं नाव वाचून मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण या यादीत बॉलिवूडच्या एकही सुपरस्टारच नाव नाहीये.

01

02
यावर्षी शाहरुख खान त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'पठाण'मुळे खूप चर्चेत होता, त्याचप्रमाणे त्याने त्याच्या आणखी दोन चित्रपट 'डंकी' आणि 'जवान'ची घोषणा केली होती. या सगळ्यामुळे तो बराच चर्चेत राहिला, पण या वर्षी त्याचे नाव गुगल सर्चमध्ये टॉप-10 यादीत येऊ शकले नाही.

03
आमिर खान त्याच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटासाठी वर्षभर प्रसिद्धीच्या झोतात राहिला, त्यानंतर त्याने आपल्या चित्रपटांपासून स्वतःला दूर ठेवण्याची घोषणा केली. या सर्व कारणांमुळे आमिरची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली, मात्र यावेळी त्याचे नाव गुगल सर्चमध्ये टॉप-10 मधून बाहेर राहिले.

04
बॉलीवूडचा 'दबंग' सलमान खान या वर्षी त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'टायगर 3' साठी खूप प्रसिद्धी मिळवण्यात यशस्वी झाला, परंतु या वर्षी लोकांनी त्याला गुगल सर्चमध्ये तितकेसे सर्च केले नाही.

05
रणवीर सिंग यावर्षी न्यूड फोटोशूटमुळे तो सोशल मीडियाच्या चर्चेचा विषय बनला होता. यानंतर, तो त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'सर्कस'साठी प्रकाशझोतात आला, तरीही त्याचे नाव गुगल सर्चच्या टॉप-10 मध्ये आले नाही.

06
या वर्षातील सर्वात यशस्वी अभिनेता म्हणून उदयास आलेल्या कार्तिक आर्यनचे नाव 'गुगल मोस्ट सर्च केलेले सेलिब्रिटी 2022' च्या टॉप-10 मध्ये देखील समाविष्ट नव्हते,

07
2022 मध्ये गुगलवर सर्वात जास्त शोधलं गेलेलं नाव हा दुसरा कोणी नसून अब्दु रोजिक आहे, जो सध्या टीव्हीचा सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16'मधून घराघरात लोकप्रिय होत आहे.

08
 या वर्षी गुगल सर्चमध्ये भारतात अबझू रोजिकने टॉप-3 मध्ये स्थान मिळाले आहे. जरी तो भारताचा रहिवासी नसून, ताजिकिस्तानचा असला तरी भारतात त्याची बरीच लोकप्रियता आहे. तो जगातील सर्वात लहान गायक आहे.

  • FIRST PUBLISHED :
  •  2022 हे वर्ष लवकरच संपणार आहे. आता वर्षाअखेर गुगलने यावर्षी 'गुगल मोस्ट सर्च केलेले सेलिब्रिटी 2022' ची यादी जाहीर केली आहे. यातील टॉप सर्च झालेल्या सेलिब्रिटींचं नाव वाचून मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण या यादीत बॉलिवूडच्या एकही सुपरस्टारच नाव नाहीये.

    MORE
    GALLERIES