advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'बिग बॉस 13'च्या तिसऱ्या कपलमध्ये वाजले बारा, आसिम रियाज-हिमांशी खुरानाचं झालं ब्रेकअप

'बिग बॉस 13'च्या तिसऱ्या कपलमध्ये वाजले बारा, आसिम रियाज-हिमांशी खुरानाचं झालं ब्रेकअप

बिग बॉसच्या घरात अनेक जोड्य़ा बनतात आणि तुटतात देखील. याच घराl सिद्धार्थ आणि शहनाज गिल यांची जोडी बनली होती. याशिवाय आसिम रियाज आणि हिमांशी खुराना व पारस छाबड़ा-माहिरा शर्मा यांची जोडी देखील याच घरात बनली होती.

01
Asim Riaz and Himanshi Khurana Breakup : बिग बॉसच्या घरात अनेक जोड्य़ा बनतात आणि तुटतात देखील. याच घराच सिद्धार्थ आणि शहनाज गिल यांची जोडी बनली होती. याशिवाय आसिम रियाज आणि हिमांशी खुराना व पारस छाबड़ा-माहिरा शर्मा यांची जोडी देखील याच घरात बनली होती. काही दिवसापूर्वी व पारस छाबड़ा-माहिरा शर्मा यांचे ब्रेकअप झालं होतं. आता या घरातील दुसऱ्या एका जोडीचे देखील ब्रेकअप झाल्याचे समोर आलं आहे.

02
शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला नशिबाने वेगळे झाले होते, परंतु शहनाज आजही सिद्धार्थला विसरू शकलेली नाही. सिद्धार्थचे 2 सप्टेंबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. माहिरा शर्माने काही महिन्यांपूर्वी पारस छाबड़ासोबत ब्रेकअप केले होते. आता आसिम रियाज आणि हिमांशी खुराना यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. (फोटो साभार: Instagram@iamhimanshikhurana)

03
हिमांशी आणि आसिम रियाझ यांच्यात नात्यामध्ये काही ठीक नाही, काही तरी गोंधळ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 4 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघे वेगळे झाले आहेत. 'बिग बॉस 13'च्या तिसऱ्या जोडीची लव्हस्टोरीही संपुष्टात आल्याने दोघांचे चाहते खूप निराश झाले आहेत. हिमांशी-रियाझच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनही त्यांच्या ब्रेकअपचे संकेत मिळत आहेत. दोघेही आता सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत नाहीत.

04
31 वर्षीय हिमांशी आणि असीम रियाज अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. आता मात्र चित्र पालटलं आहे. 'ख्याल रख्या कर' या म्युझिक व्हिडिओमधील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती, हा त्यांचा शेवटचा म्युझिक व्हिडिओ आहे.

05
29 वर्षीय असीम रियाज आणि हिमांशी खुराना यांच्या ब्रेकअपचं कारण समजू शकलेलं नाही. या दोन्ही स्टार्सनी अद्याप त्यांच्या ब्रेकअपबद्दल समोर येऊन काहीच सांगितलेलं नाही. (फोटो साभार: Instagram@iamhimanshikhurana)

  • FIRST PUBLISHED :
  • Asim Riaz and Himanshi Khurana Breakup : बिग बॉसच्या घरात अनेक जोड्य़ा बनतात आणि तुटतात देखील. याच घराच सिद्धार्थ आणि शहनाज गिल यांची जोडी बनली होती. याशिवाय आसिम रियाज आणि हिमांशी खुराना व पारस छाबड़ा-माहिरा शर्मा यांची जोडी देखील याच घरात बनली होती. काही दिवसापूर्वी व पारस छाबड़ा-माहिरा शर्मा यांचे ब्रेकअप झालं होतं. आता या घरातील दुसऱ्या एका जोडीचे देखील ब्रेकअप झाल्याचे समोर आलं आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement