मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Bigg Boss 15: अभिजित बिचकुलेनं ओलांडल्या सर्व मर्यादा; घरात उडाला एकच गोंधळ

Bigg Boss 15: अभिजित बिचकुलेनं ओलांडल्या सर्व मर्यादा; घरात उडाला एकच गोंधळ

अभिजीत बिचुकलेने देवोलीना बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळं शोमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.देवोलिना अभिजीत बिचुकलेवर ओरडते आणि म्हणते, 'सीमारेषा ओलांडू नकोस'. या दोघांमध्ये आता जोरदार भांडणं होत असून अभिजीत बिचकुले आपल्या कमेंट्समुळं अडचणीत आला आहे.