बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सध्या तिच्या ड्रेसमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध असलेली उर्फी नेहमीच हटके कपडे परिधान करताना दिसते. पाहा तिचे फोटो.
उर्फीने काही हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.