advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'या' OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील सस्पेन्स ते थ्रिलरने भरपूर हे गाजलेले चित्रपट अन् वेब सीरिज!

'या' OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील सस्पेन्स ते थ्रिलरने भरपूर हे गाजलेले चित्रपट अन् वेब सीरिज!

हा आठवडा सिनेप्रेमींसाठी जबरदस्त असणार आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यासाठी मेहनत करायची नसेल, तर हरकत नाही, तुम्ही घरी बसूनही अनेक चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद घेऊ शकता. या आठवड्यात तुमच्या मनोरंजनासाठी OTT अनेक चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया या आठवड्यात प्रदर्शित होणार्‍या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल आणि हे तुम्ही कुठे पाहू शकता हे देखील जाणून घेऊया.

01
या आठवड्यात तुमच्या मनोरंजनासाठी OTT वरही हॉरर आणि थ्रिलरपासून ते सस्पेन्सपर्यंत हवा तो कंटेंट पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

02
 वरुण धवन आणि क्रिती सेनॉनचा 'भेडिया' चित्रपटही या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार आहे. अमर कौशिकच्या चित्रपटात वरुण धवनची पूर्णपणे वेगळी शैली पाहायला मिळाली.

03
 हा चित्रपट आज म्हणजेच 21 एप्रिल रोजी जिओ सिनेमाच्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

04
'सुटेबल बॉय' फेम अभिनेत्री तान्या माणिकतला आणि शंतनू माहेश्वरी 'टूथ परी - व्हेन लव्ह बाईट्स'मध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

05
 या वेब सीरिजमध्ये तान्या माणिकतला मानवाचे रक्त पिणाऱ्या व्हँपायरच्या भूमिकेत दिसत आहे. ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे.

06
नेटफ्लिक्सची लोकप्रिय मालिका 'इंडियन मॅचमेकिंग' चा सीझन 3 सह लवकरच रिलीज होणार आहे. 'इंडियन मॅचमेकिंग सीझन 3' आजपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल.

07
 'अँट-मॅन अँड द वास्प: क्वांटुमॅनिया' रिलीज झाल्यानंतर, मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा फेज 5 देखील सुरू होईल. हा डिस्ने प्लस हॉटस्टारवर 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.

08
 डेड रिंगर्स ही गोष्ट आहे दोन जुळ्या मुलांची जी एकमेकांसोबत सर्व काही शेअर करतात. या सायकॉलॉजिकल थ्रिलर मालिकेत महिलांच्या आरोग्याच्या काळजीकडे लक्ष वेधण्यात आले आहे. ही मालिका 21 एप्रिल रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • या आठवड्यात तुमच्या मनोरंजनासाठी OTT वरही हॉरर आणि थ्रिलरपासून ते सस्पेन्सपर्यंत हवा तो कंटेंट पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement