होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bhagya dile tu mala : मोहितेंच्या बाप्पाला कावेरीच्या हातचे मोदक; मालिकेत गणरायाच्या नैवेद्याची जय्यत तयारी
Bhagya dile tu mala : मोहितेंच्या बाप्पाला कावेरीच्या हातचे मोदक; मालिकेत गणरायाच्या नैवेद्याची जय्यत तयारी
भाग्य दिले तु मला मालिकेत मोहितेंच्या घरी धुमधड्याक्यात गणपतीचं आगमन झालेलं आहे. मालिकेच्या बाप्पा स्पेशल एपिसोडचे काही BTS व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. ज्यात कावेरी, रत्नमाला आणि सानिया बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास तयारी करताना दिसत आहेत.