अनेक रियॅलिटी शो मधून दिसलेली अभिनेत्री आणि VJ बिनाफ्शा सुनावला (Binafsha Sonnawala) तिच्या हटके फॅशनमुळेही चर्चेत राहते. पाहा बिनाफ्शाची हटके फोटो. हटके टॉप परिधान करून बिनाफ्शाने साऱ्यांचचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'रोडीज', 'बिग बॉस' यासारख्या रियॅलिटी शोमध्ये ती दिसली होती. बिनाफ्शा एक व्हिडीओ जॉकी देखील आहे. काही शो तिने होस्ट केले आहेत. ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. फोटोत बिनाफ्शा आकर्षक दिसत आहे. बिनाफ्शाची सोशल मीडियावर मोठी फॅनफॉलोइंग देखील आहे. बिनाफ्शा बिग बॉस फेम प्रियांक शर्माला डेट करत होती. अशा चर्चाही रंगल्या होत्या. सनकिस फोटोत बिनाफ्शा सुंदर दिसत आहे. बॅकलेस ड्रेसमध्ये बिनाफ्शा आकर्षक दिसत आहे.