मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Ayushmann Khurrana: 'आईची काळजी घ्यायची...' वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला आयुष्यमान खुराना

Ayushmann Khurrana: 'आईची काळजी घ्यायची...' वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला आयुष्यमान खुराना

अभिनेता आयुष्मान खुरानावर काही दिवसांपूर्वीच दुःखाचा डोंगर कोसळला. 19 मे रोजी आयुष्मानच्या वडिलांचं पंडीत पी खुराना यांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर आता आयुष्यमान खुराणाने पहिल्यांदाच पोस्ट शेअर केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India