मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Suniel Shetty: लग्न लेकीचं पण चर्चा होतेय सुनील शेट्टींच्या लव्ह स्टोरीची; 31 वर्षांपूर्वी मुस्लिम मुलीसोबत थाटला संसार

Suniel Shetty: लग्न लेकीचं पण चर्चा होतेय सुनील शेट्टींच्या लव्ह स्टोरीची; 31 वर्षांपूर्वी मुस्लिम मुलीसोबत थाटला संसार

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टीने काळ क्रिकेटपटू केएल राहुलसोबत लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा झाली. अखेर काल दोघे विवाहबद्ध झाले. पण आज आम्ही तुम्हाला अथियाचे आई वडील सुनील आणि माना यांच्या लव्हस्टोरीविषयी सांगणार आहोत. 31 वर्षांपूर्वी सुनील शेट्टीने मुस्लिम तरुणी मना कादरीशी लग्न केले होते. कसा होता या दोघांचा प्रवास जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India