मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » अथिया-के.एल.राहुल च्या लग्नाचा मंडप सजला! सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यावर जय्यत तयारी सुरु

अथिया-के.एल.राहुल च्या लग्नाचा मंडप सजला! सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यावर जय्यत तयारी सुरु

बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी सध्या क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. दोघे येत्या २३ जानेवारीला लग्नगाठ बांधणार आहेत. आता त्याआधी तयारी जोरात सुरु असून त्यांच्या लग्नमंडपाचे फोटो समोर आले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India