advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Ata houde dhingana: भांडता भांडताच रडायला लागते कीर्ती; शुभमनेच केली बायकोची पोलखोल

Ata houde dhingana: भांडता भांडताच रडायला लागते कीर्ती; शुभमनेच केली बायकोची पोलखोल

स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. सध्या या वाहिनीवरील ‘आता होऊ दे धिंगाणा' हा भन्नाट कार्यक्रम प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. हा भन्नाट कार्यक्रम सध्या प्रचंड लोकप्रिय आहेत. आता या शो चा एक धमाल प्रोमो समोर आहे. यामध्ये 'फुलाला सुंगंध मातीचा' तील कलाकार या आठवड्यात सहभागी झाले आहेत. यादरम्यान कीर्तीविषयी शुभमने एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे.

01
‘आता होऊ दे धिंगाणा' या शोच्या नवीन भागात 'मुरांबा' आणि 'फुलाला सुंगंध मातीचा' या मालिकेचे कलाकार सहभागी झाले आहेत.

‘आता होऊ दे धिंगाणा' या शोच्या नवीन भागात 'मुरांबा' आणि 'फुलाला सुंगंध मातीचा' या मालिकेचे कलाकार सहभागी झाले आहेत.

advertisement
02
या कार्यक्रमात दोन्ही मालिकांतील कलाकार धमाल करताना दिसणार आहेत.

03
'मुरांबा' आणि 'फुलाला सुंगंध मातीचा' या दोन्ही मालिकांतील कलाकारांमध्ये जिंकण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पण त्यासोबतच कलाकार दंगा-मस्ती करताना दिसणार आहेत.

04
‘आता होऊ दे धिंगाणा' कार्यक्रमात तुमचे लाडके कलाकार कीर्ती आणि शुभमने एकमेकांची पोलखोल केली. शुभमने कीर्ती कशी भांडते याची भन्नाट गोष्ट सांगितली.

05
शुभमने कीर्तीविषयी भन्नाट किस्सा सांगितलं. त्याने थेट तिची मिमिक्रीच करून दाखवली.

06
शुभमने कीर्ती कशी भांडते याची भन्नाट गोष्ट सांगितली. कीर्ती भांडता भांडताच रडते असं त्याने सांगितलं.

07
यावेळी शुभमने कीर्तीचा आवाज काढला. आणि तिच्यासारखंच  भांडून दाखवू लागला. शुभमने केलेली कीर्तीची मिमिक्री ऐकून यावेळी मंचावर चांगलाच हशा पिकला

08
 ‘आता होऊ दे धिंगाणा' मंचावर शुभमने सांगितलेला हा किस्सा आता चांगलाच व्हायरल होत आहे.

09
 'फुलाला सुंगंध मातीचा' या मालिकेला सध्या नवीन वळण लागलं आहे. शुभम सध्या कीर्तीला पूर्णपणे विसरला आहे. त्यामुळे मालिका बघणं अधिक रंजक होत चाललं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • ‘आता होऊ दे धिंगाणा' या शोच्या नवीन भागात 'मुरांबा' आणि 'फुलाला सुंगंध मातीचा' या मालिकेचे कलाकार सहभागी झाले आहेत.

    MORE
    GALLERIES