मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Ashish Vidyarthi Second Wife : वयाच्या साठीत बांधली दुसरी लग्नगाठ; आशिष विद्यार्थींची नवी बायको आहे तरी कोण?

Ashish Vidyarthi Second Wife : वयाच्या साठीत बांधली दुसरी लग्नगाठ; आशिष विद्यार्थींची नवी बायको आहे तरी कोण?

हिंदी,मराठी, तेलुगू, तामिळ, कन्नडा,इंग्लिश अशा जवळपास सर्वच भाषिक सिनेमांमध्ये आपली खलनायक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आशिष विद्यार्थी यांनी दुसरं लग्न केलं. वयाच्या साठीत लग्न करणाऱ्या आशिष विद्यार्थी यांची बायको नेमकी आहे तरी कोण? पाहूयात.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India