सलमान खानच नाही तर 'या' सेलेब्सनी केलंय Bigg Boss होस्ट; नव्या पर्वासाठी करण जोहर सज्ज
दिग्दर्शक, निर्माता करण जोहर हा बिग बॉसच्या पुढच्या पर्वात दिसणार आहे. पण याआधीही अनेक सेलिब्रीटींनी हा शो होस्ट केला होता. पाहा कोण आहेत.
|
1/ 8
छोट्या पडद्याचा सर्वात चर्चित आणि तितकाच विवादीत शो बिग बॉसचं पुढचं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण यावेळी सलमान तसेच दिग्दर्शक करण जोहरही शो होस्ट करताना दिसणार आहे. पण सलमानपूर्वी अनेक सेलिब्रिटींनी हा शो होस्ट केला होता.
2/ 8
बिग बॉस १५ साठी दिग्दर्शक, निर्माता करण जोहरची वर्णी लागली आहे. बिग बॉसच्या डिझीटल स्पेसवर करण जोहर होस्ट करताना दिसणार आहे.
3/ 8
२००६ साली बिगबॉसचा पहिला सिझन आला होता. त्यावेळी अभिनेता अरषद वारसीने तो होस्ट केला होता.
4/ 8
तर दुसरा सीझन अभिनेत्री शिल्पा शेट्टीने होस्ट केला होता.
5/ 8
तर तिसऱ्या सीझनमध्ये बिग बी अमिताभ बच्चन दिसले होते.
6/ 8
चौथा सीझन अभिनेता सलमान खानने होस्ट केला आणि त्यानंतर सगळे सिझन सलमाननेच होस्ट केले होते.
7/ 8
पाचव्या सीझनमध्ये अभिनेता संजय दत्त सलमानसोबत दिसला होता.
8/ 8
बिग बॉस हल्ला बोल म्हणूनही शो आला होता. जो आठव्या सीझनमध्ये दिसला होता. तो फराह खान यांनी होस्ट केला होता.