होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Rohit Parashuram: अप्पी आमची कलेक्टर फेम शेहनशाहच्या घरात हलला पाळणा; अभिनेत्याच्या घरी लक्ष्मीचं आगमन
Rohit Parashuram: अप्पी आमची कलेक्टर फेम शेहनशाहच्या घरात हलला पाळणा; अभिनेत्याच्या घरी लक्ष्मीचं आगमन
अप्पी आमची कलेक्टर फेम अर्जुन शेहनशाह म्हणून घराघरात लोकप्रिय झाला. ही भूमिका अभिनेता रोहित परशुरामने साकारली आहे. मालिकेत जरी त्याच्या आयुष्यात वादळ आलेलं असलं तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्याच्या जीवनात सुखाचे क्षण आले आहेत.