advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / तो पारसी ती मराठमोळी मुलगी; 'अनुपमा' फेम अभिनेत्यानं 43व्या वर्षी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ

तो पारसी ती मराठमोळी मुलगी; 'अनुपमा' फेम अभिनेत्यानं 43व्या वर्षी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अनुपमा मालिकेतील अभिनेत्यानं दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. मराठमोळ्या पद्धतीनं केलेल्या लग्नाच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.

01
 नव्या वर्षात टेलिव्हिजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्यानं लग्नगाठ बांधली आहे.

नव्या वर्षात टेलिव्हिजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्यानं लग्नगाठ बांधली आहे.

advertisement
02
 अनुपमा फेम अभिनेता रुशद राणा यानं वयाच्या 43व्या वर्षी केतकी वालावलकर या मराठमोळ्या गर्लफ्रेंड बरोबर लग्न केलं.

03
 रुशदचं हे दुसरं लग्न आहे. दोघांनी मराठमोळ्या पद्धतीनं लग्न केलं. अनुपमा मालिकेतील सगळ्या कलाकारांनी दोघांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती.

04
 अभिनेता रुशद राणा हा पारसी आहे आणि केतकी ही मराठमोळी मुलगी आहे. दोघे काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

05
 'केतकीबरोबर पहिल्यांदा डेटला गेलो तेव्हाच मी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला', असं रुशदनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

06
 केतकी आणि रुशद यांच्या मराठमोळ्या विवाह सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

07
 रुशद हा अनुपमा मालिकेत अनिरुद्ध गांधीची भूमिका साकारत आहे. तर केतकी ही अनुपमा मालिकेची डायरेक्टर आहे.

08
 अनुपमा मालिकेच्या सेटवर दोघांचे सूत जुळले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

09
 अभिनेता रुशद राणाचं 2010मध्ये पहिला लग्न झालं होतं पण ते फार काळ टिकू शकलं नाही. 3 वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला.

10
 रुशदच्या पहिल्या बायकोला त्याचं अभिनय करणं आवडत नव्हतं. यामुळे त्यांच्या नात्यात अनेकदा खटके उडले.

11
 घटस्फोटानंतर तणावामुळे रुशदने 2013मध्ये कामातून ब्रेकही घेतला होता.

12
 पण आता केतकीच्या रुपानं रुशदच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू झाला आहे.

13
 दोघांना चाहत्यांकडून भरभरून प्रेम आणि शुभेच्छा मिळत आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/01/Untitled-design-2023-01-04T215520.464.jpg"></a> नव्या वर्षात टेलिव्हिजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्यानं लग्नगाठ बांधली आहे.

    MORE
    GALLERIES