अंकिता आणि विक्की यांच्या नव्या घराला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्तानं त्यांनी खास कार्यक्रमत आयोजित केला होता.
अंकिता लोखंडेच्या घरी आलेले हे जैन मुनि दिगंबर समाजाचे होते. त्यामुळे त्यांने कोणतेही कपडे परिधान केले नव्हते. ते निर्वस्त्र होते.
दरम्यान जैन धर्मामध्ये दोन साधू असतात. एक जे पांढरी वस्त्र परिधान करतात त्यांना श्वेतांबर असं म्हणतात. तर जे निर्वस्त्र राहतात त्यांना दिगंबर असं म्हणतात.
त्यामुळे जैन समाजातील साधू वस्त्र परिधान करत नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे की, ते विना वस्त्र जन्मला येतात तर त्यांना आता वस्त्रांची काय गरज आहे.