अभिनेत्री अमायरा दस्तूर सध्या गोव्यात व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अमायराने बिकीनी लुकमध्ये फोटो काढले आहेत, ज्यानंतर तिला ट्रोलही केलं जात आहे. अमायराच्या या बिकीनी लुकवर अनेक नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हिंदी आणि साउथ चित्रपटांतही अमायराने काम केलं आहे. तिच्या लुकसाठी ती फारच प्रसिद्ध आहे. मेड इन चायना, राजमा चावल या चित्रपटांतही ती दिसली होती. डीप नेक ड्रेसमध्ये ती फारच आकर्षक दिसत आहे. अमायरा सोशल मीडियावरही फारच प्रसिद्ध आहे. अमायरा नेहमीच हटके फोटोशुट करत असते. साउथ इंडस्ट्रीत अमायरा फारच प्रसिद्ध आहे.