अभिनेत्री अमृता खानविलकरचा काल वाढदिवस होता. अनेक कलाकारांनी अभिनेत्रीला सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.
2/ 8
अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या बर्थडे पार्टीचे आहेत. यामध्ये ती फारच आनंदी दिसून येत आहे.
3/ 8
4/ 8
सोनालीच्या या बर्थडे बॅशमध्ये अभिनेत्री सोनाली खरेसुद्धा उपस्थित होती. सोनाली आपल्या मुलीसोबत येथे पोहोचली होती. अमृता आणि सोनाली फारच घट्ट मैत्रिणी आहेत. त्या सतत एकमकींसोबत वेळ घालवत असतात.
5/ 8
तसेच अमृताच्या वाढदिवसाच्या पार्टीत अभिनेत्री नेहा पेंडसेसुद्धा उपस्थित होती. ती सध्या हिंदीतील प्रसिद्ध विनोदी मालिका 'भाभीजी घरपर है' मध्ये अनिता भाभीच्या भूमिकेत दिसून येत आहे.
6/ 8
तसेच अमृताला शुभेच्छा देण्यासाठी मराठीतीळ ओळखीचा चेहरा असणारा अभिनेता प्रसाद ओकसुद्धा आपली पत्नी आणि अभिनेत्री मंजिरी ओकसोबत पोहोचला होता.
7/ 8
तसेच या पार्टीमध्ये मराठी निर्माता आणि फाउंडर अक्षय बर्दापूरकरसुद्धा उपस्थित होते. अमृता फारच आनंदी आणि चिलिंगमूडमध्ये दिसून आली.
8/ 8
त्याचबरोबर अमृताच्या बर्थडे पार्टीत मनाली दीक्षित आणि सौम्या विलेकर यासुद्धा उपस्थित होत्या.