मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.
तर आता ती आणखी एका रुपात चाहत्यांना भेटायला येत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच पर्वणी ठरणार आहे.
ज्यात अमृता तिच्या अनेक गोष्टी शेअर करणार आहे. तिच्या अनेक पर्सनल टीप्स ते डान्स व्हिडीओस ती शेअर करणार आहे.