महाराष्ट्राची लाडकी चंद्रा म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकरनं काही दिवसापूर्वी एक फोटोशूट केलं होतं. ज्यामुळं तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
एका चाहत्यानं म्हटलं आहे की, किती वेळा लिहायचं..अशक्य भारी दिसतेस🌹तर आणखी एकानं लिहिल आहे की, तु खूप गोड आहेस.....❤️❤️तर आणखी एकानं म्हटलं आहे की, अप्रतिम ❤️❤️