advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / हात-पाय थकले तरी 'या' 5 बॉलिवूड सेलेब्संनी नाही घेतला ब्रेक, म्हातरपणातही कमावतात कोटी रूपये

हात-पाय थकले तरी 'या' 5 बॉलिवूड सेलेब्संनी नाही घेतला ब्रेक, म्हातरपणातही कमावतात कोटी रूपये

बॉलीवूडमध्ये असे अनेक मोठे स्टार्स आहेत जे आजही इंडस्ट्रीवर राज्य करताना दिसतात. म्हातारपणातही या स्टार्संनी कामातून ब्रेक घेतला नाही आणि एवढेच नाही तर दमदार अभिनयाच्या बाबतीत हे कलाकार तरुणांना देखील टक्कर देतात. आजही हे दिग्गज अभिनेते प्रत्येक चित्रपटासाठी कोट्यावधी रूपये फी घेतात.

01

02
या यादीत पहिले नाव येते ते अमिताभ बच्चन यांचे. अमिताभ बच्चन अजूनही चित्रपटांमध्ये काम करताना दिसतात. एवढेच नाही तर ते 'केबीसी' होस्ट करून चांगली कमाईही करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन त्यांच्या प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे 7 ते 10 कोटी रुपयांची तगडी फी घेतात.

03
नीना गुप्ता हे चित्रपटांच्या दुनियेतील लोकप्रिय असं नाव आहे ज्यांच्या सुंदरतेची मोहिनी आजही कायम आहे. नीना गुप्ता यांनी आजही अनेक वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये चमकदार कामगिरी करून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. त्या एका चित्रपटासाठी अभिनेत्री तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी दीड ते दोन कोटी रुपये फी घेते.

04
या यादीत डिंपल कपाडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. डिंपल कपाडियाने 'पठाण'च्या जबरदस्त यशाने 2023 वर्षाची चांगली सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्री 'सास, बहू और फ्लेमिंगो' या वेब सीरिजमध्ये दिसली. डिंपल कपाडियाने या मालिकेच्या प्रत्येक भागासाठी मोठी फी आकारली होती.

05
अनुपम खेर यांनी आतापर्यंत 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि ते सतत बॅक टू बॅक चित्रपट करत आहेत. चे त्यांच्या प्रत्येक चित्रपटासाठी 3 ते 5 कोटी रुपये भरमसाठ फी घेतो.

06
ऋषी कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर नीतू कपूरने इंडस्ट्रीला अलविदा केला होता. पण आता त्या चित्रपटांमध्ये परतल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणी आणि वरुण धवन यांच्या 'जुग्जुग जिओ' या चित्रपटासाठी नीतू कपूर यांनी 4 कोटी रुपये घेतले होते.

  • FIRST PUBLISHED :
  • बॉलीवूडमध्ये असे अनेक मोठे स्टार्स आहेत जे आजही इंडस्ट्रीवर राज्य करताना दिसतात. म्हातारपणातही या स्टार्संनी कामातून ब्रेक घेतला नाही आणि एवढेच नाही तर दमदार अभिनयाच्या बाबतीत हे कलाकार तरुणांना देखील टक्कर देतात. आजही हे दिग्गज अभिनेते प्रत्येक चित्रपटासाठी कोट्यावधी रूपये फी घेतात.

    MORE
    GALLERIES