advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Amitabh Bachchan Birthday: अमिताभ यांच्या लेकीने बिग बींचा बर्थडे बनवला खास; शेअर केले कधीही न पाहिलेले 'ते' फोटो

Amitabh Bachchan Birthday: अमिताभ यांच्या लेकीने बिग बींचा बर्थडे बनवला खास; शेअर केले कधीही न पाहिलेले 'ते' फोटो

शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन आज 11 ऑक्टोबर रोजी आपला 80 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आजचा दिवस त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप खास आहे. बिग बी त्यांच्या व्यावसायिक जीवनात कितीही व्यस्त असले तरी ते कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात. सुपरस्टार असले तरी ते एक कौटुंबिक माणूसही आहे. कौटुंब त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे याचा वेळोवेळी प्रत्यय येतो. आज मेगास्टारच्या वाढदिवसानिमित्त त्यांची मुलगी श्वेता बच्चन हिने त्यांचे कधीही न पाहिलेले फोटो शेअर करत त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

01
शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन आज 11 ऑक्टोबर रोजी आपला 80 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आजचा दिवस त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप खास आहे.

02
बिग बी त्यांच्या व्यावसायिक जीवनात कितीही व्यस्त असले तरी ते कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात. सुपरस्टार असले तरी ते एक कौटुंबिक माणूसही आहे.

03
कुटुंब त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे याचा वेळोवेळी प्रत्यय येतो.

04
आज मेगास्टारच्या वाढदिवसानिमित्त त्यांची मुलगी श्वेता बच्चन हिने त्यांचे कधीही न पाहिलेले फोटो शेअर करत त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

05
अमिताभ बच्चन यांचा मुलगी श्वेतावर खास जीव आहे. ते नेहमी तिच्यासोबतचे फोटो शेअर करत असतात. आज मुलगी श्वेता बच्चन हिने 'वाढदिवसाच्या शुभेच्छा ग्रँड ओल्ड मॅन' असे म्हणत त्यांच्या आयुष्यातील कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.

06
वडील अमिताभ बच्चन यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त, श्वेता बच्चन यांनी आबिदा परवीन आणि नसीबो लाल यांच्या तू झूम गाण्याचे बोल यांचे कॅप्शन देत जुने फोटो शेअर केले.

07
या फोटोत त्यांच्यामधील निखळ प्रेम दिसून येते.

08
श्वेताचे बालपणीचे फोटो देखील आहेत ज्यात अमिताभने तिचा हात धरला आहे. तिच्यासोबत फिरताना आणि काही कार्यक्रमांमध्ये एकत्र असतानाचे हे फोटो आहेत.

09
 तिने अमिताभ बच्चन यांचे आई-वडील हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांच्यासोबतचा बालपणीचा फोटोही शेअर केला आहे.

10
श्वेताने आज तिचा आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यासोबत अमिताभ यांचा कधीही न पहिलेला फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोंवर आज बिग बींचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन आज 11 ऑक्टोबर रोजी आपला 80 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आजचा दिवस त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप खास आहे.

    MORE
    GALLERIES