मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Alka Kubal: 30 वर्षानंतर येणार माहेरची साडी चित्रपटाचा सिक्वेल? अलका कुबल यांनी अखेर सांगूनच टाकलं

Alka Kubal: 30 वर्षानंतर येणार माहेरची साडी चित्रपटाचा सिक्वेल? अलका कुबल यांनी अखेर सांगूनच टाकलं

मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या आणि अजरामर चित्रपटांपैकी एक म्हणजे अलका कुबल यांचा माहेरची साडी'. आज ३० वर्ष उलटले तरी प्रेक्षक आजही प्रेक्षकांच्या ओठांवर या चित्रपटाचं नाव आहे. आता या चित्रपटाचा पुढचा भाग लवकरच येणार अशी चर्चा रंगली आहे. त्याविषयी अलका कुबल यांनी आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India