अभिनेत्री आलिया भट्टचे लाखो चाहते आहेत. तिच्या चित्रपटांचे चाहते आहेत तितकेच तिच्या लुकचेही आहेत. त्यामुळे ती स्वतःला नेहमी फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर यावेळी तिने फिटनेस चॅलेंज घेतलं आहे. तर यावर अभिनेत्री कतरिनानेही प्रतिक्रिया दिली आहे.
2/ 7
आलिया फिट असली तरीही तिने ४० दिवसांच फिटनेस चॅलेंज घेतलं आहे. व त्यातील २० दिवस तिने आधीच पूर्ण केले आहेत. व या २० दिवसांतही तिने स्वतःला अतिशय फिट केलं आहे. अनेक सेलिब्रिटींनी आलियाच्या फिटनेसचं कौतुकही केलं आहे.
3/ 7
आलियाच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत कौतुक केलं तर कतरिना कैफनेही तिचं कौतुक केलं आहे. तिने 'उफ..हुह..' असं लिहीत फायर इमोजी लिहिलं आहे. व आलियानेही त्यावर रिप्लाय देत, 'ओएमजी, मला कॅटीचं प्रमाणपत्र मिळालं.' असं लिहिलं आहे.
4/ 7
आलिया भट्टच्या फोटोवर कतरिनाच्या कमेंटनतंर अनेक चाहत्यांनी कतरिनाला रिप्लायही दिला आहे.
5/ 7
आलिया आणि कतरिना हा चांगल्या मैत्रिणी आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा एकत्र व्यायाम करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.
6/ 7
कतरिनाला फिटनेस क्वीन म्हटलं जातं. त्यामुळे कतरिनाचं कौतुक आलियासाठीही विशेष ठरत आहे. रणबीरशी आलियाच्या नात्यानंतरही त्यांची मैत्री कायम आहे.
7/ 7
आलियाचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. तर तिच्या आणखी एका चित्रपटाची काहीच दिवसांपूर्वी घोषणा झाली आहे.