आज आलिया भट्ट रणबीरसोबत 'ब्रह्मास्त्र' चे प्रमोशन करताना दिसली. यावेळी सगळ्यांचे लक्ष तिच्याकडेच होते.
आलिया फारच स्टाईलिश दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा ड्रेस, काळ्या रंगाची पँट आणि काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दिसत आहे.
फोटो शेअर करताना आलिया भट्टने लिहिले, 'लाईट लवकरच येणार आहे' असे म्हणत तिने ब्रॅकेटमध्ये लिहिले आहे की, 'ब्रह्मास्त्र येत्या 2 आठवड्यात 9 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे'.
चाहते ब्रम्हास्त्र बघण्यासाठी आतुर झाले आहेतच पण सोबतच या दोघांच्या बाळाला बघण्यासाठी जास्त उत्सुक झालेले दिसत आहेत.