अनेक कलाकार, म्युझिशियन, मॉडेल्स आणि फॅशन जगतातील अनेक लोक यात सहभागी होतात. यावेळी जवळपास 400 लोकांनी मेट गालामध्ये सहभाग घेतला आहे.
यानिमित्तानं आलियाचा मेट गालामध्ये डेब्यू झाला आहे. दोघींनी त्यांच्या आऊटफिट्नने सर्वांचं लक्ष आहे.
अभिनेत्री आलिया भट्टनं व्हाइट कलरचा गाऊन मेट गालासाठी कॅरी केला आहे. या व्हाइट गाऊनमध्ये आलिया एखाद्या राजकुमारीसारखी दिसत आहे.
मागील वर्षी प्रियांकाचा मेट गाला लुक सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता. यावेळी प्रियांका ब्लॅक सेक्सी गाऊनमध्ये मेट गालामध्ये दिसली.