अलाया फर्निचरवाला झाली टॉपलेस; नव्या फोटोशूटनं उडवली खळबळ
अभिनेत्री अलाया फर्निचलवालाने हटके, टॉपलेस फोटोशुट करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
|
1/ 10
बॉलिवूडची नवतारका अलाया फर्निचरवाला सुरुवातीपासूनच तिच्या लुक्सने चर्चेचा विषय ठरत आहे. तर तिने आता काही नवं फोटोशुट करत साऱ्याचचं लक्ष वेधलं आहे. पाहा तिचे हटके फोटो.
2/ 10
अलायाने हे टॉपलेस फोटोशुट करत चाहत्यांच्या नजरा स्वतःवर खिळवून ठेवल्या आहेत.