मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Jacqueline Fernandez ला टक्कर देणारी Akshara Singh पुन्हा चर्चेत, पाहा PHOTO

Jacqueline Fernandez ला टक्कर देणारी Akshara Singh पुन्हा चर्चेत, पाहा PHOTO

प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी ती बादशाह सोबत शूट केलेल्या गाण्यामुळं चर्चेत आली होती. परंतु आता ती तिच्या नव्या लूकमुळं चर्चेत आहे. पाहा PHOTOS