advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / बॉलिवूडनं मंदिरा बेदीला दिला मानसिक आधार; या सेलिब्रिटींनी घरी जाऊन घेतली भेट

बॉलिवूडनं मंदिरा बेदीला दिला मानसिक आधार; या सेलिब्रिटींनी घरी जाऊन घेतली भेट

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि दिग्दर्शक राज कौशल यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी राज यांच्या घरी हजेरी लावली.

01
अभिनेत्री आणि टीव्ही अँकर मंदिरा बेदीचे पती आणि दिग्दर्शक राज कौशल यांचं बुधवारी निधन झालं. राज यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. त्यामुळे मंदिराच्या काही जवळच्या कलाकार मित्रांनी तिची भेट घेतली.

02
मंदिरा आणि राज यांचा जवळचा मित्र रोहीत रॉयने सांगीतलं की, राज यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांच निधन झालं.

03
कौशल यांचे अंत्यसंस्कार दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत केलं . अभिनेते रोनित रॉय, समीर सोनी, आशीष चौधरी आणि दिनो मोर्या सहीत अनेकजन अत्यंविधीला सामील झाले होते.

04
बॉलीवूडसाठी कौशल यांच अचानक जाणं फारच धक्कादायक होतं. अनेकांनी मंदिराची घरी जाऊन भेट घेतली. अभिनेत्री मौनी रॉयनेही घरी जाऊन भेट घेतली.

05
बुधवारी संध्याकाळ पर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मंदिराची घरी जाऊन भेट घेतली. ‘माई ब्रदर ... निखिल’ या चित्रपटाचे प्रोड्युसर देखील कौशल होते.

06
कौशल यांनी १९८९ साली कॉपीरायटर म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहात होते.

07
अरशद वारसी, नेहा धूपिया, ओनिर आणि हंसल मेहतासह अनेक सेलिब्रीटींनी कौशल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

08
मंदिरा आणि राज १९९६ साली एकमेंकाना भेटले होते. त्यांनतर त्यांनी विवाह केला.

  • FIRST PUBLISHED :
  • अभिनेत्री आणि टीव्ही अँकर मंदिरा बेदीचे पती आणि दिग्दर्शक राज कौशल यांचं बुधवारी निधन झालं. राज यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. त्यामुळे मंदिराच्या काही जवळच्या कलाकार मित्रांनी तिची भेट घेतली.

    MORE
    GALLERIES