advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / घुंगट आणि लाल लेहंगा, Bridal Look मध्ये दिसली आदिती राव हैदरी, PHOTO Viral

घुंगट आणि लाल लेहंगा, Bridal Look मध्ये दिसली आदिती राव हैदरी, PHOTO Viral

अभिनेत्री आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) तिच्या लेटेस्ट फोटोशुटमध्ये फारच आकर्षक दिसत आहे. तिचा वधू रुपातील हा लुक व्हायरल होत आहे. पाहा तिचे फोटो.

01
अभिनेत्री आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) तिच्या लेटेस्ट फोटोशुटमध्ये फारच आकर्षक दिसत आहे. तिचा वधू रुपातील हा लुक व्हायरल होत आहे. पाहा तिचे फोटो. (फोटो सौजन्य - ब्राइड्स मॅगझिन)

02
बॉलिवूडचा प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ताचे लेटेस्ट एक्सक्लुझिव्ह डिझाइन्स आदितीने परिधान केल्या आहेत.

03
ब्राइड्स टुडे या मॅगझिनसाठी तिने हे शूट केलं आहे.

04
डार्क मरून लेहंग्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.

05
तर लाल रंगाच्या हेवी डिझाइन लेहंग्यातही ती फार आकर्षक दिसत आहे.

06
आदितीचा लुक आणि गौरव गुप्ताचे डिझाइन्स यामुळे फोटो फारच आकर्षक दिसत आहेत.

07
आदिती या लुकमध्ये अगदी मनमोहक दिसत आहे.

आदिती या लुकमध्ये अगदी मनमोहक दिसत आहे.

advertisement
08
याशिवाय ऑफव्हाइट लेहंग्यातही ती सुंदर दिसत आहे. यावर तिने सुंदर नेकपिसही परिधान केला आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • अभिनेत्री आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) तिच्या लेटेस्ट फोटोशुटमध्ये फारच आकर्षक दिसत आहे. तिचा वधू रुपातील हा लुक व्हायरल होत आहे. पाहा तिचे फोटो. (फोटो सौजन्य - ब्राइड्स मॅगझिन)

    MORE
    GALLERIES