advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'आदिपुरुष' मधील कुंभकर्णचं वजन आहे तब्बल 140 Kg अन् दररोज खातो 20 पोळ्या, कोण आहे 'हा' अभिनेता

'आदिपुरुष' मधील कुंभकर्णचं वजन आहे तब्बल 140 Kg अन् दररोज खातो 20 पोळ्या, कोण आहे 'हा' अभिनेता

Adipurush Kumbhakarna Lavi Pajini: आदिपुरुष चित्रपटात लवी पजनी यांनी कुंभकर्णाची भूमिका साकारली होती. लवी उघडपणे आदिपुरुषच्या संवादाबद्दल बोलला होता.

01
प्रभास स्टारर आणि ओम राऊतचा आदिपुरुष सिनेमा बॉक्स ऑफिस प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. चित्रपटातील कोणत्याही स्टारचा लूक चाहत्यांना आवडला नाही आणि यातील डायलॉग देखील वादात सापडले आहेत. अनेकांनी या सिनेमावर टीका केली आहे. आदिपुरुष चित्रपटात लवी पजनी यांनी कुंभकर्णची भूमिका साकारली होती. लवी उघडपणे आदिपुरुषच्या संवादाबद्दल बोलला होता. हा अभिनेता कोण आहे आणि याचा नेमका आहार काय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहे.

02
लवी पजनी हा पंजाबमधील पटियाला येथील रहिवासी आहे. त्याने एस एस राजामौली यांच्या 2017 च्या ब्लॉकबस्टर बाहुबली 2: द कन्क्लूजनमध्ये पदार्पण केले, जिथे त्याने कालकेय सरदारची भूमिका केली होती. त्यानंतर 2021 मध्ये आलेल्या मोसागल्लू आणि राधे या चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या भूमिका केल्या.

03
कुंभकर्णाची भूमिका करण्यासाठी अभिनेत्याची निवड त्याच्या भव्य शरीरामुळे झाली. त्याची उंची 6 फूट 10 इंच आणि वजन 140 किलो आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत पजनीने सांगितले की, कुंभकर्णाची भूमिका साकारण्यासाठी मला शरीरावर खूप मेहनत घ्यावी लागली.

04
लवी पजनीने त्याच्या व्यक्तिरेखेची तयारी करताना त्याच्या आहाराबद्दल सविस्तर माहिती दिली होती. अभिनेता म्हणतो की, कुंभकर्णाच्या व्यक्तिरेखेसाठी त्याने 6-7 किलो वजन वाढवलं. तो दररोज 20 पोळ्या, 25 अंडी आणि 1 किलो चिकन खायचा व 1.5 लिटर दूध प्यायचा.

05
लवी पजनी असा एकमेव अभिनेता आहे, जो ‘आदिपुरुष’मधील डायलॉगविषय उघडपणे बोलला.

06
तो म्हणाला होता की, “चित्रपटातील डायलॉगबाबत मी नाराज व्यक्त करतो. कारण मी एक हिंदू आहे.” हनुमान पात्राच्या तोंडी हे वादग्रस्त डायलॉग होते, जे नंतर चित्रपटात बदलण्यात आले.

  • FIRST PUBLISHED :
  • प्रभास स्टारर आणि ओम राऊतचा आदिपुरुष सिनेमा बॉक्स ऑफिस प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. चित्रपटातील कोणत्याही स्टारचा लूक चाहत्यांना आवडला नाही आणि यातील डायलॉग देखील वादात सापडले आहेत. अनेकांनी या सिनेमावर टीका केली आहे. आदिपुरुष चित्रपटात लवी पजनी यांनी कुंभकर्णची भूमिका साकारली होती. लवी उघडपणे आदिपुरुषच्या संवादाबद्दल बोलला होता. हा अभिनेता कोण आहे आणि याचा नेमका आहार काय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहे.

    MORE
    GALLERIES