बॉलिबूडची नव ताराका अभिनेत्री तारा सुतारीयाने (Tara Sutaria) अल्पावधीतच मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. फेमिना या प्रसिद्ध मॅगझिनसाठी तिने केलेलं शुट चाहत्यांच लक्ष वेधून घेत आहे.
'मराजावा' चित्रपटातील ताराची 'झोया' ही अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोबतची भूमिका लोकप्रिय ठरली होती.
अभिनयासोबतच तारा उत्तम डान्स आहे. तिने क्लासिकल बॅलेट, मॉडर्म, वेस्टर्न, लॅटीन अमेरिकन अशा डान्सचं प्रशिक्षण घेतलं आहे.
तारा तिचे आघामी चि्त्रपट 'तडप,' (Tadap) 'हिरोपंती 2' (Heropanti 2) आणि 'एक विलन रिटर्न्स' (ek villain returns) या चित्रपटांत ती झळकणार आहे.