अभिनेत्री सौंदर्या शर्मा (Saundarya Sharma) ही तिच्या फिटनेस मुळे कायमच सगळ्यांच लक्ष वेधून घेते. तर तिच्या लेटेस्ट फोटोमुळे तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
अभिनेत्री सौंदर्या शर्मा (Saundarya Sharma) ही तिच्या फिटनेस मुळे कायमच सगळ्यांच लक्ष वेधून घेते. तर तिच्या लेटेस्ट फोटोमुळे तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
advertisement
02
सौंदर्या शर्मा सुंदर फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
advertisement
03
'रांची डायरिज' या 2017 साली आलेल्या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होत.
advertisement
04
सौंदर्या ही एक डेंस्टिट असून तिने दिल्लीत शिक्षण पूर्ण केलं होत.
advertisement
05
रेड गाऊन मध्ये सोंदर्या अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.
advertisement
06
बिकीनी मध्ये सौंदर्या तिची फिट फिगर फ्लॉन्ट करत आहे.
advertisement
07
सौंदर्या अजूनही अभिनयाचे धडे घेत आहेत.
advertisement
08
न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी मध्ये ती प्रशिक्षण घेत आहे.
advertisement
09
सौंदर्याचं मस्टर अँड रेड हे प्रोडक्शन हाऊस देखिल आहे.
advertisement
10
सौंदर्या सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तर निरनिराळे फोटो शेअर करत असते.
advertisement
11
सौंदर्या लवकरच तिची पहिली वेबसीरिज 'रक्तांचल' मध्ये दिसणार आहे.
अभिनेत्री सौंदर्या शर्मा (Saundarya Sharma) ही तिच्या फिटनेस मुळे कायमच सगळ्यांच लक्ष वेधून घेते. तर तिच्या लेटेस्ट फोटोमुळे तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.