बोल्ड अंदाजात रायमा अतिशय आकर्षक दिसत आहे. टॉपलेस फोटोत रायमाच्या अदांनी अनेकांंचं लक्ष वेधून घेतलं आहे. रायमा ही आपल्या हटके फोटोंनी नेहमीच चाहत्यांना चकीत करते. रायमा ही अतिशय फिटनेस फ्रिक आहे. तिने स्वतःला अतिशय फिट ठेवलं आहे. रायमाने अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रायमा बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. याशिवाय अनेक वेबसीरिज मध्येही ती दिसली होती. रायमा सोशल मीडिया फार सक्रिय असते. सतत हटके फोटो शेअर करत असते. 42 वर्षीय रायमाने स्वतःला अतिशय फिट ठेवलं आहे.