अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि मेगन मार्कल यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा दिसून आली आहे. प्रियंकाने तिच्या आणि मेगनमधील दुराव्याच्या अफवांवर पूर्णविराम दिला आहे.
2/ 6
दरम्यान मागील काही दिवसांत अशा बातम्या येत होत्या की, प्रियंका आणि मेगनमध्ये दुरावा आला आहे.
3/ 6
पण या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं प्रियंकाने सिद्ध केलं आहे.
4/ 6
तिने आपल्या मैत्रीणीसाठी खास पोस्ट लिहिली आहे, मेगन आता ४० वर्षांची झाली आहे. त्यानिमित्त प्रियंकाने हा मेसेज लिहिला आहे.
5/ 6
प्रियंकाने मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्या शाही विवाहसोहळ्याला देखील हजेरी लावली होती.
6/ 6
राजघराण्याशी झालेल्या विवादानंतर ब्रिटीश मीडियाने मेगनविरुद्ध नकारात्मक बातम्या दाखवल्या होत्या त्यावेळीही प्रियंकाने तिची साथ दिली होती.