प्रिया प्रकाशच्या Topless अवताराने चाहते Bold; पहिल्यांदाच शेअर केले PHOTO
प्रिया प्रकाश वॉरियरने (Priya Prakash Varrier) शेअर केले टॉपलेस फोटो. बोल्ड अंदाजाने चाहते घायाळ.
|
1/ 8
winking girl म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर (Priya Prakash Varrier) आता या नव्या कारणाने चर्चेत आली आहे. 2018 साली तिच्या एका व्हिडीओने रातोरात प्रसिद्ध झाली होती. (फोटो सौजन्य - Instagram @priya.p.varrier)
2/ 8
सध्या प्रियाचा बोल्ड अवतार पाहून तिचे चाहते अचंबित झाले आहे.
3/ 8
प्रियाने टॉपलेस फोटो शेअर केले आहेत.
4/ 8
तर तिच्या चाहत्यांना तिचा हा नवा अंदाज आवडला देखिल आहे.
5/ 8
प्रियाच्या सुंदरतेचे अनेक चाहते आहेत. तिच्या फोटोंवर नेहमीच भरघोस प्रतिक्रिया येत असतात.
6/ 8
सोशल मीडियावर ती फार सक्रिय असते. सतत निरनिराळ्या पोस्ट ती शेअर करत असते.
7/ 8
एका व्हिडीओमुळे प्रसिद्ध झालेली प्रिया आता एक प्रसिद्ध आभिनेत्री बनली आहे.
8/ 8
प्रियाचा देशभरात मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडिया मार्फत ती चाहत्यांच्या संपर्कात असते.