मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'साज ह्यो तुझा..', प्रिया मराठेचं नऊवारीतील सौंदर्य पाहून चुकेल हृदयाचा ठोका

'साज ह्यो तुझा..', प्रिया मराठेचं नऊवारीतील सौंदर्य पाहून चुकेल हृदयाचा ठोका

अभिनेत्री प्रिया मराठे ही तिच्या अभिनयाइतकीच सौंदर्यानेही चाहत्याचं मन जिंकते. नुकतेच तिने नऊवारीतील काही फोटो शेअर केले आहे.