मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) तिच्या अभिनया इतकीच सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. पाहा तिचे काही खास फोटो. प्रियाचे लेटेस्ट फोटो साऱ्यांचच लक्ष वेधून घेत आहेत. क्रॉप टॉप आणि डेनिम मध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. निळ्या रंगाच्या या सुट मधील हे फोटोंत प्रिया अतिशय सुंदर दिसत आहे. मागील वर्षी प्रिया 'आणि काय हव 2' या वेबमालिकेत दिसणार आहे. 'आणि काय हवं'चं पहिलं पर्व हीट ठरलं होतं. प्रिया आपल्या निखळ हास्याने चाहत्यांच लक्ष वेधून घेते. प्रिया सोशल मीडियावर फार सक्रिय असते. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे.