अभिनेत्री तसेच प्रसिद्ध मॉडेल आदिती गोव्हित्रीकर (Aditi Govitrikar) ही सोशल मीडिया फारच सक्रिय असते. मागील वर्षी ती एका मराठी चित्रपटात देखिल झळकली होती. पाहा आदितीचे सुंदर फोटो.
आदितीने 1998 साली मुझ्झाफल लकडावाला याच्याशी विवाह केला होता. पण काही काळानंतर ते विभक्त झाले. त्यांना दोन मुलं आहेत.